ध्येय

ध्येय:

सोहार मधल्यामराठी भाषिकांसाठी नवनवीन कार्यक्रम व उपक्रम राबवणे ज्याद्वारे समाजात आपुलकी व सौहार्दाचे वातावरण राहील.

उद्दिष्ट्ये:

1.  आपले छंद, आवडीनिवडी जोपासता येतील असे काही गट करुन त्यांना प्रोत्साहन देणे आणी आवश्यक सहाय्य पुरवणे.

2.  मुला-मुलीं साठी शालेय अभ्यासक्रमा व्यतिरिक्त, व्यक्तिमत्व विकासासाठी काही विषयांवर मार्गदर्शन देणे, कार्यशाळा आयोजीत करणे.

3.  प्रश्नमंजुषा, वादविवाद, वक्तृत्व यांसारख्या स्पर्धा आयोजीत करणे.

4.  मैदानी खेळ व त्यांच्या स्पर्धा आयोजीत करणे.

Contact Usआमच्याशी संपर्क साधा

Email Address:

snehbandhsohar@gmail.com